

Vivek Vichar - विवेक विचार - July 2022

Vivek Vichar - विवेक विचार Journal Description:
Yayıncı: Vivekananda Kendra
kategori: Religious & Spiritual
Dil: Marathi
Sıklık: Monthly
विवेक विचार हे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मराठी मासिक आहे. विवेकानंद केंद्र हे आध्यात्मिक पायावरील सेवा संघटन आहे. स्वामी विवेकानंद यांचा मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान या संदेशानुसाार केंद्राचे कार्य चालते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इंदूर, भोपाळ, उज्जैन, बडोदा, दिल्ली, बेळगाव, धारवाड, चेन्नई, कोलकाता, अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणच्या मराठी घरांमध्येही विवेक विचार मासिक आवर्जून वाचले जाते.
İstediğin Zaman İptal Et [ Taahhüt yok ]
Sadece Dijital
Bu konuda
या महिन्यात गुरूपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने स्वामी विवेकानंद यांचे माझे गुरूदेव या प्रसिद्ध व्याख्यानातील निवडक भाग लेख रूपाने प्रकाशित केला आहे. याशिवाय विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बी. निवेदिता यांचा गुरूपौर्णिमेनिमित्त विशेष लेख आहे. मुखपृष्ठावर मातृत्व योग विशेषांक प्रकाशनाचे छायाचित्र आहे. काश्मीर फाइल्स, अग्नीवीर हे केवळ निमित्त असून राष्ट्रीय सुरक्षा पोखरणे हाच काही शक्तींचा मूळ उद्योग असल्याबाबतचा ज्येष्ठ विचारवंत अरुण करमरकर यांचा लेख आहे. वारी निष्काम कर्म हा सुधा गोहड यांचा तर शंकराचार्य आणि रामानुजाचार्य हा महान विचारवंत पी. परमेश्वरन यांचा लेख या अंकात आहेत. याशिवायही अन्य वाचनीय विषय या अंकात आहेत.
İstediğin Zaman İptal Et [ Taahhüt yok ]
Sadece Dijital